येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स
येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
सोनियाचा पालना ग रेशमाची दोरी
हलविता हलविता झोका जाईन लाम्ब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
सोनियाची विट्टी ग चान्दियाचा डांडू
टोलविता टोलविता टोला जाइन लांब ना
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
एका जनार्धनी दही दूध ताक लोणी
घुसडीता घुसडीता अंगा येईन घाम ना ग

0 Comments: